दोडामार्ग : आमसभेत प्रश्न विचारला म्हणून हल्ला; दहशत कुठे दिसत नाही का? – कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप; लोकशाहीत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन दोडामार्ग ,दि.१३ ऑगस्ट काही वर्षापूर्वी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना असा प्रवास करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेते नारायण राणे दहशत निर्माण करतात असे गंभीर आरोप करणारे आम. दिपक केसरकर यांनी लावलेल्या आमसभेत प्रत्येक नागरिक याला प्रश्न विचारणे लोकशाहीचा अधिकारी आहे. … Continue reading दोडामार्ग : आमसभेत प्रश्न विचारला म्हणून हल्ला; दहशत कुठे दिसत नाही का? – कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर