Devgad : देवगड किल्ला येथील वैशाली बांदिवडेकर यांचे निधन

शेअर करा


देवगड,दि.०४ ऑक्टोंबर


मूळ देवगड किल्ला येथील व सध्या मुंबई- कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या सौ. वैशाली विश्वनाथ बांदिवडेकर (६९) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. देवगड येथील वेदा हॉलिडेज् रिसॉर्टचे मुख्य व्यवस्थापक अनिकेत बांदिवडेकर यांच्या त्या काकी होत.

शेअर करा