वनपाल सेवा संकल्प अभियानांतर्गत वनविभाग व ग्रामस्थांचे सहकार्य; वन्यप्राणी, विहिरी आणि परिसरातील गावांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार
दोडामार्ग, दि. १७ आॅक्टोबर
तळकट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात
वनपाल: सेवा संकल्प अभियान अंतर्गत ग्रामस्थ तळकट ,सरपंच तळकट, ग्रामसेवक तळकट, वनपाल खडपडे ,श्री किशोर वि. जंगले, वनरक्षक खडपडे, श्री सचिन पवार वनरक्षक केर, श्री.सुबोध नाईक.वनसेवक तळकट वनबाग, बाळकृष्ण सावंत.मदतनीस केर श्री तुषार वामन देसाई. यांचे मदतीने तळकट वनबाग येथे वनराई बंधारे घालण्यात आले.तळकट ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले
वनपाल: हे पाणी दिर्ग काळ टिकून राहिलेने वन्यप्राणी तसेच खालील गावातील लोकांच्या विहिरी तसेच इतर ठिकाणी पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊन पाणी टंचाई वर मात करणे शक्य होणार आहे