कणकवली : बेळणे खुर्द येथे विद्यार्थ्यांना काजू रोप व खाऊचे वाटप

शेअर करा

कणकवली,दि.२३ जून
मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळणे खुर्द सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळा बेळणे खुर्द येथे विद्यार्थ्यांना काजू कलम रोप वाटप तसेच उपसरपंच पंढरीनाथ चाळके यांच्या माध्यमातून शाळेत खाऊ वाटप करण्यात आले.

शेअर करा