कणकवली : ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परशुराम उपरकर यांनी घेतली भेट

शेअर करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

कणकवली , दि. २० जून

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत,नेते गुरुनाथ खोत यांनी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेची स्थापना, मराठी माणसाच्या हक्कांसाठीचा लढा आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा यांचा गौरव करत पक्षाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेअर करा