कुडाळ,दि.२३ जून
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिगस पंचक्रोशीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जि .प. शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, लक्ष्मीकांत राणे, सतीश पालव, दिनेर पालव, सतीश मोहिते,
सिद्धेश पालव, रूपेश पालव, अरविंद पाताडे, शुभम पाताडे, तनिष सावंत यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व पालकांनी पालकमंत्री महोदय यांना शुभेच्छा देऊन आभार मानले.
