मालवण,दि.२१ ऑक्टोंबर
मालवण मेढा – काळबादेवी रोड येथील रहिवासी श्रीमती सरोजिनी आपा मेस्त (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातू, नाती असा परिवार आहे. सुहास मेस्त यांच्या त्या आई होत.