रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या १९ जणांच्या ग्रुपपैकी ५ पर्यटक समुद्रात बेपत्ता

शेअर करा

रत्नागिरी, दि. २० जून

गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या १९ जणांच्या ग्रुपपैकी ५ पर्यटक समुद्रात बेपत्ता झाल्याची खबर मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. आताच मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाबाहेरुन आलेल्या पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच एका मोठ्या लाटेबरोबर ५ जण समुद्रात वाहून गेल्याचे समजते. याबाब अपडेट लवकरच..

शेअर करा