सावंतवाडी : आंबोली गावात साखर वाटप करून पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांचा वाढदिवस साजरा केला.

शेअर करा

सावंतवाडी ,दि.२३ जून

आदरणीय सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नामदार श्री नितेश राणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंबोली मा. सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री वामन पालेकर यांनी आंबोली गावातील एकल महिला भगिनींना आंबोली ग्रामपंचायत येथे साखर वाटप करून पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांचा वाढदिवस साजरा केला.

पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भविष्यातील सर्व कार्यात भरघोस यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना उपस्थित माता भगिनी नी केली .

या कार्यक्रम साठी आंबोली मा. सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री वामन पालेकर, आंबोली ग्रामपंचायत माजी सदस्य श्री काशीराम राऊत, आंबोली गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा