देवगड : देवगडात विनापरवाना सेंद्रिय खत विक्रीवर कारवाई; मुद्देमालासह वाहन जप्त

शेअर करा

जिल्हा भरारी पथकाच्या गोपनीय माहितीवरून चांभारघाटी येथे छापा; अष्टविनायक बायो फर्टिलायझर कंपनीविरोधात कृषी विभागामार्फत देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

देवगड,दि. ११ जून

जिल्हा सिंधुदुर जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चांभारघाटी, वाडा तालुका देवगड येथे 10 जून रोजी अष्टविनायक बायो फर्टिलायझर या विनापरवानाधारक कंपनी चे सेंद्रिय खत ट्रॅक मधून एका गाळ्यात विक्री करिता उतरविण्यात येतं असता सदर वाहनाची तपासणी करून त्यातील मुद्देमाल व वाहन ताब्यात घेऊन कृषि विभागामार्फत देवगड पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाई पथकात राहुल माने* मोहीम अधिकारी सिंधुदुर्ग.
. सुशांत भोसले*
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सिंधुदुर्ग.
. मानसी पवार*
कृषी अधिकारी, गुणनियंत्रण, देवगड यांनी

यातील आरोपीं माहिती: अष्टविनायक बायो फर्टिलायझर, सातारा सत्यवान परशुराम परब रां. वाडा ता. देवगडयांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई: करण्यात आली या संदर्भात फिर्यादी श्रीम. मानसी पवार, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) देवगड यांच्या तक्रारीवरून देवगड पोलीस स्टेशन येथे खालील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे: अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 खत नियंत्रण आदेश 1985. खत वाहतूक नियंत्रण आदेश 1973. मार्गदर्शक अधिकारी:
ही कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली:. सुनील बोरकर*

  • संचालक (निवगुनि), महाराष्ट्र राज्य.. शिवाजी आमले*
  • विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग.
    . प्रविण देशमुख*
  • मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
    श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे
  • जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग.
    . दिशांत कोळप*
  • कृषि विकास अधिकारी सिंधुदुर्ग.
    . अजिंक्य पवार*
  • तंत्र अधिकारी गुणनियंत्रण, कोकण विभाग. श्रीमती. आरती पाटील
    तालुका कृषी अधिकारी, देवगड यांनी सहभाग ghetla

शेअर करा