जिल्ह्याचे पालक सचिव श्री. विरेंद्र सिंह यांनी भेट देऊन केली पाहणी

शेअर करा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाचे सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव श्री. विरेंद्र सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा दौरा उद्या शनिवारी निश्चित असताना ते पुर्वसंध्येला उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे होत्या. त्यांनी बोलण्यास नकार दिला.

शेअर करा