Kankavli : भाजपाच्या दुर्गामातेची कुंकुमार्जन पुजा

शेअर करा

कणकवली ,दि.१४ ऑक्टोंबर
कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाला खासदार नारायण राणे यांचे स्वियसहाय्यक संतोष चव्हाण यांनी दुर्गामातेची विधिवत पूजा केली.

शेअर करा