कणकवली,दि.११ ऑक्टोबर
वाघेरी येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबई, मालाड येथे वास्तव्यास असणाऱ्या सुनंदा विठ्ठल कुवळेकर (वय ८०)यांचे शुक्रवारी ,९ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,सून,मुलगी असा परिवार आहे. अरुण कुवळेकर यांच्या त्या आई होत्या.