जमिनीवर अतिक्रमण करून हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; न्यायासाठीच्या लढ्यात सहभागी होणार असल्याची कुडाळ तालुका शिवसेनेची भूमिका
कुडाळ,दि.२९ ऑक्टोंबर
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी देऊळवाडी येथील पाझर तलाव येथील जमीन कोणतरी एक बिल्डर आपली मनमानी करून सदरची जमीन हडपण्याचा प्रकार करत असून पिंगुळी येथील ग्रामस्थांनी जो बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे तो योग्य असून त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुक्याचा पूर्ण पाठिंबा असून या लढ्यात आम्ही सहभागी असून आमचा जाहीर पाठिंबा आहे.