मालवण ,दि.१५ ऑक्टोंबर
मालवण तालुक्यातील मसुरे गावठणवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे कोथरूड येथे राहणारे अमोल चंद्रकांत सावंत (वय ५८) यांचे नुकतेच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
अमोल सावंत यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे. आहे. मसुरे गावठणवाडी येथील रहिवाशी प्रशांत उर्फ बंड्या सावंत यांचे ते चुलत बंधु होत.