मसुरे,दि.०२ जुलै ( झुंजार पेडणेकर )
पळसंब शाळा नं. १ च्या विध्यार्थ्यांना नाखरे परिवार पळसंब यांच्याकडून देण्यात आलेल्या रंगपेटी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, मुख्याध्यापक श्री विनोद कदम,सामाजिक कार्यकते रुपेश पुजारे, पालक, मुले, उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाचे शाळेच्या वतीने नाखरे परिवाराचे मुख्याध्यापक विनोद कदम यानी आभार मानले.