सावंतवाडी,दि.३ जून
सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा, शनिवार दि.६ जून रोजी, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.