सिंधुदुर्ग : महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल कर्मचारी म्हणून राजेश शिरवलकर यांचा सन्मान

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.०१ ऑगस्ट

महसूल दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल कर्मचारी म्हणून राजेश शिरवलकर यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

या सन्मानाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, त्यांच्या कार्याची दखल घेत हा बहुमान प्रदान करण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा