वेंगुर्ला : अधिक मासानिमित्त पुरूषोत्तम याग संपन्न

शेअर करा


वेंगुर्ला,दि. १२ जून(प्रथमेश गुरव)

अधिक मासानिमित्त वेंगुर्ला येथील माणिकचौक येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री पुरूषोत्तम याग करण्यात आला.
पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर ब्रााहृणांच्या मंत्रघोषात पुरूषोत्तम याग करण्यात आला. तसेच श्री सत्यनारायण महापूजाही पार पडली. भाविकांनी श्री विठ्ठल-रखुमाई तसेच श्री पुरूषोत्तमाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. सायंकाळी भजन व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

शेअर करा