आचरा : आचरा येथे जुन्या उर्दू शाळेवर आंबा कलम पडून नुकसान

शेअर करा

आचरा,दि. २५ मे(अर्जुन बापर्डेकर)
रविवारी पहाटे चार वाजल्यापासून गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले. आचरा काझीवाडी येथील साकिब हसन शेख यांच्या परसातील जुने आंबा कलम उन्मळून
अंजूमन तरक्की व तंजीम आचरा मुंबई संस्थेच्या जून्या उर्दू शाळेच्या इमारती वर पडून इमारतीच्या छप्पराचे तसेच मागिल प्रसाधनगृहाचे हि नुकसान झाले. याबाबतची माहिती काझी वाडा ग्रामस्थ जाफर काझी यांनी दिली

शेअर करा