दोडामार्ग : झरे आयनोडे येथील सत्यवती सडेकर यांचे निधन

शेअर करा

दोडामार्ग, दि. ११ जुलै

तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या आयनोडे येथील रहिवासी तसेच खानयाळे, शिरंगे, झरे आयनोडे पुनर्वसन येथील रहिवासी तसेच सद्या मुंबई डोंबिवली येथे राहात असलेल्या श्रीमती सत्यवती लक्ष्मण सडेकर वय वर्षे ८० यांचे अल्प आजाराने शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन, मुली, सुना नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.

शेअर करा