शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश
कुडाळ,दि.१९ ऑक्टोंबर
वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदातरसंघातील गिरगांव येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते, जि. प. माजी अध्यक्ष काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, जि. प. सदस्य दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, जि. प. सदस्य रुपेश कानडे, युवक जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, दिनेश शिंदे, उदय सावंत, अमित तावडे, उपविभाग प्रमुख भास्कर गावडे, साजुराम नाईक, गिरगाव शाखाप्रमुख सुशील तांबे, उपशाखाप्रमुख पद्मनाभ घाडी, सुरेश झोरे, तुषार परब व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणवठावाडीमधील प्रशांत खोचरे, संभाजी घाडी, भूषण घाडी, भावेश घाडी, आनंद घाडी, दत्ताराम घाडी, प्रवीण घाडी
भूषण घाडी, अनंत घाडी तर
सावंतवाडीमधील विनोद खोचरे, विक्रम खोचरे, राजन घाडी,
आनंद रघुनाथ घाडी, विनायक धुरी, विनायक घाडी, हरिश्चंद्र घाडी, अक्षय बोडेकर, आकाश बोडेकर, तानाजी कुंभार, सुशांत मेस्त्री, सयाजी कुंभार, बाळकृष्ण कुंभार, भिकाजी कुंभार, ज्ञानेश्वर बोडेकर, रामा बोडेकर आणि तिवरवाडीतील प्रताप कदम, प्रतीक कदम, प्रथमेश शिंदे,
सत्यवान रेगडे, सुनीता रेगडे, संजय शिंदे, विठ्ठल कदम व
पोसवेवाडी दीपक गुरव यांनी पक्षप्रवेश केला.