मालवण : सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप माळगावकर यांचे निधन

शेअर करा

मालवण, दि. ७ जून

मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप चंद्रकांत माळगावकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. सेवानिवृत्त अव्वल कारकून प्राची माळगावकर यांचे ते पती होत.

शेअर करा