सावंतवाडी : दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्लेत शाळा व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

शेअर करा

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण; विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन

सावंतवाडी ,दि.१७ जुलै

माजी मंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्ले गावात सर्व शाळा व अंगणवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी सावंतवाडी तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे उप तालुकाप्रमुख जीवन लाड सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा माजी सरपंच चंद्रकांत राणे विभागीय प्रमुख विनायक सावंत ग्रामपंचायत सदस्य बाळा गावडे श्री सोमनाथ राऊळ संजय घाडी अनिल लिंगवत माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ सदा कदम व शिवसैनिक उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत वेर्लेगावातील सर्व प्राथमिक शाळा व सर्व अंगणवाडी यांना साहित्य वाटप करण्यात आले

शेअर करा