Sawantwadi News : उभादांडा रक्तदान शिबिराला संजू परब यांची भेट

शेअर करा

रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम गरजू रुग्णांसाठी आधार; शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

सावंतवाडी,दि.०२ नोव्हेंबर

उभादांडा मित्रमंडळ, रोझारी युवक ग्रुप व कार्मिस आल्मेडा यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी दिली भेट
यावेळी शिवसेना उबाठा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे व विजय नाईक, पिंट्या गावडे नगरसेविका लीना म्हापणकर,बाळू परब आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मंडळाचे सर्व सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळते. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना वाढीस लागते.

शेअर करा