वेंगुर्ला: राष्ट्रवादीतर्फे २२ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.१९ जुलै

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि. २२ जुलै रोजी दुपारी १२.३० वा. वेंगुर्ला राऊळवाडा पेट्रोलपंपानजिक असलेल्या पक्ष कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विविध आघाड¬ांचे प्रमुख व कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर आणि तालुका सरचिटणीस संदिप सातार्डेकर यांनी केले आहे.

शेअर करा