बांदा डोंगरआळी येथील सौ.अश्विनी मोरे यांचे निधन

शेअर करा

बांदा,दि.१० जुलै

बांदा डोंगरआळी येथील सौ. अश्विनी अशोक मोरे (वय 53) यांचे दिर्घ आजाराने गुरूवारी रात्री निधन झाले. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी बांदा येथील स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, दिर,भावजया असा परिवार आहे. बांदा येथिल चणे, शेंगदाणे यांचे व्यापारी अशोक मोरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा