देवगड,दि.२४ जून
माजी मुख्यमंत्री तथा खासदार Narayan Rane हे देवगड दौऱ्यावर येत असल्याने जामसंडे येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. .