देवगड : कल्पना भास्कर कोयंडे यांचे निधन

शेअर करा

तुळशीकाटे येथील रहिवासी; देवगड हायस्कूलचे संगीत शिक्षक उमेश कोयंडे यांच्या मातोश्रींवर शोककळा.

​​देवगड,दि. २२ जून

देवगड तुळशीकाटे येथील रहिवाशी कल्पना भास्कर कोयंडे(73) यांचे शुक्रवारी रात्री 9.45 वा.सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचा पश्चात दोन मुलगे, सुना, एक मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.देवगड हायस्कूलचे संगीत शिक्षक उमेश कोयंडे यांच्या त्या मातोश्री होत.

शेअर करा