उद्योग सुरू करण्यासाठी खरेदी केलेल्या भूखंडांचा रखडलेला विकास; अधिकाऱ्यांनी पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न
दोडामार्ग,दि.२४ ऑगस्ट
केली कामाला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अनेक जणांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड खरेदी केले मग अद्याप या ठिकाणी उद्योग सुरू कसे झाले नाही संबंधित औद्योगिक विकास क्षेत्र अधिकारी यांनी पाठपुरावा का? केला नाही.
आडाळी औद्योगिक विकास क्षेत्र या ठिकाणी कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना राबविण्यात आली मग या ठिकाणी तिलारीचे पाणी घेण्यासाठी अट्टाहास कशाला औद्योगिक विकास क्षेत्र ठिकाणी विहीर कशासाठी बांधली
या ठिकाणी किती उद्योजक यांनी भूखंड खरेदी केले या संबंधित अधिकारी यांनी जाहीर करावे.
आडाळी औद्योगिक विकास क्षेत्र या ठिकाणी उद्योग यासाठी वीज पुरवठा करण्यासाठी आडाळी औद्योगिक क्षेत्रात मोठे वीज सेंटर उभारणी केली आहे. याठिकाणी वीज पुरवठा हा इन्सूली येथून केला जाणार आहे. पण ३३ केव्ही उच्च दाबाची वीज वाहीनी चक्क दोडामार्ग बांदा मार्गावर टाकली जात आहे यामुळे मोरगाव आडाळी, गावातील अनेक शेतकरी यांच्या बागायती, तसेच गावांना धोका निर्माण होऊ शकतो