दोडामार्ग, दि. ३० जून
कुंब्रल गावातील रहिवासी मुंबई चाकरमानी किशोर सावंत यांनी २८ जून रोजी सोनी टीव्ही वर सादर झालेल्या इंडियन आयडॉल मध्ये सादर केलेला कला आविष्कार याला उंदड प्रतिसाद मिळाला. मुंबई चाकरमानी तसेच दोडामार्ग तालुका वासिम कुंब्रल गावातील ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम पाहुन आपल्या गावातील कलाकाराला प्रतिसाद दिला. किशोर सावंत यांच्या कलेची दखल घेत
इंडियन आयडॉल या जगप्रसिद्ध सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात कला सादर करण्याची संधी दिली होती
दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावातील रहिवासी तसेच मुंबई या ठिकाणी स्थायिक चाकरमानी किशोर शंकर सावंत, आपल्या विविध कला सादर करून एक वेगळ विश्व निर्माण केले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, मुलांचे वाढदिवस मध्ये आपल्या कलेचे अविष्कार सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद घेत दोडामार्ग तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नेले या किशोर सावंत यांच्या कलेची दखल घेत
इंडियन आयडॉल या जगप्रसिद्ध सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात
विविध कला अविष्कार सादर करून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवला