दोडामार्ग भारतीय जनता पक्षाचे युवा चिटणीस लवू नाईक

शेअर करा

दोडामार्ग, दि. १० आॅगस्ट

भारतीय जनता पक्षाचे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या घोटगे वायंगणतड येथील युवा कार्यकर्ते लवू नाईक यांची भारतीय जनता पक्षाचे युवा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. अशी माहिती युवा अध्यक्ष पराशर सावंत यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नियुक्ती पञ देण्यात आले

शेअर करा