दोडामार्ग : श्रीमती रणिता रेडकर यांचे निधन

शेअर करा

दोडामार्ग, दि. २२ सप्टेंबर

साटेली भेडशी येथील रहिवासी मुंबई स्थायिक श्रीमती रणिता रमेश रेडकर यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, इतर नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

शेअर करा