बांदा,दि.११ सप्टेंबर
कामळेवीर-आळवेवाडी येथील सुनिती दत्ताराम आळवे (वय 86) यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार मुली, सुना, भाची, जावई, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. पाडलोस ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांच्या त्या आई होत.