कणकवली : बेळणे खुर्द येथे श्रमदानातून शेत पाटाची केली दुरुस्ती

शेअर करा

कणकवली,दि.२३ जून
मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळणे सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपच्यावतीने बेळणे खुर्द येथे श्रमदानातून शेत पाटाची दुरुस्तीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सरपंच अविनाश गिरकर, उपसरपंच पंढरीनाथ चाळके ,चंद्रकांत मुणगेकर, रामकृष्ण चाळके, रमेश चाळके, रमाकांत पुजारे,भरत चाळके, गणेश चाळके, अजय चाळके, प्रथमेश सकपाळ, मधुकर मुंज, सचिन चाळके, वैभव चाळके , संजय पुजारे, किशोर चाळके, प्रकाश चाळके , प्रभाकर चाळके, महिपत मूळम , विजय चाळके आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा