कणकवली : कलमठ येथुन कोल्हापूरचा युवक नापत्ता

शेअर करा

कणकवली :
कलमठ गोसावीवाडी येथे आलेला अमर विलास गोसावी ( रा. यवलुज ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) हा युवक 25 मे 2026 पासून कलमठ येथून बेपत्ता झाला आहे. सदर व्यक्ती निदर्शनास आल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा. महेश गोसावी 8408003029 , योगेश गोसावी 9595179977 , रघुनाथ गोसावी 9545570841 , सौरभ गोसावी 7666687131 असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा