Kudal : देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गची वार्षिक सभा ९ ऑक्टोबरला

शेअर करा

एमआयडीसी रेस्ट हाऊस, कुडाळ येथे दुपारी ३.३० वाजता सभेचे आयोजन; सर्व अधिकृत सभासदांनी उपस्थित राहण्याचे अध्यक्ष राजन नाईक यांचे आवाहन.

कुडाळ,दि.०८ऑक्टोंबर

देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता एमआयडीसी रेस्ट हाऊस कुडाळ येथे मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तरी उपरोक्त मंडळाच्या सर्व अधिकृत सभासदांनी वेळीच उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष राजन नाईक यांनी केले असून अधिक माहितीसाठी मंडळाचे सचिव विष्णू चौकेकर मोबा.९४०३५९५३०५यांच्याशी संपर्क साधावा.

शेअर करा