मालवण,दि.०९ ऑगस्ट
रेवंडी ओझर येथील रहिवाशी
रजनी मनोहर कांबळी ( वय १०१ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
श्रीमती रजनी कांबळी यांना सामाजिक कार्याची आवड होती त्या परोपकारी वृतीच्या होत्या
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे मालवण पंचायत समितीच्या सदस्या सौ योजना जयराम कांबळी यांच्या त्या सासूबाई तर
भूमिअभिलेख कार्यालयाचे सेवानिवृत उपअधीक्षक जयराम मनोहर कांबळी तसेच सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सदानंद मनोहर कांबळी यांच्या त्या मातोश्री होत