सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना दूरध्वनीवरून (फोन करून) वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजू परब यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव केला, तसेच त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस उदंड आयुष्याच्या व यशाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.