मुंबई : युवा मोर्चातर्फे मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा​

शेअर करा

मुंबई,दि.२३ जून

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्या वतीने त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री सरचिटणीस संतोष पुजारे, कणकवली मंडल अध्यक्ष अण्णा खाडये, शहराध्यक्ष सागर राणे तसेच प्रीतम पाताडे उपस्थित होते.

शेअर करा