सावंतवाडी दि.३१ मे
सावंतवाडी डेपोचे कर्मचारी रावजी राणे सेवानिवृत्त झाले त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्कार केला. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, गोपाळ गवस व पदाधिकारी उपस्थित होते.