​सावंतवाडी : डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मातृशोक

शेअर करा

सुभद्रा ऐवळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन

​सावंतवाडी ,दि.१८ जुलै
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे ( वय ८६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. औरंगाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
​सुभद्रा ऐवळे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या
पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

शेअर करा