सावंतवाडीतील चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे पालकमंत्री नितेश राणेंनी घेतले दर्शन

शेअर करा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती; गणरायाचे घेतले आशीर्वाद

सावंतवाडी,दि.२१ सप्टेंबर

सावंतवाडी शहरातील चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेताना पालकमंत्री ना. नितेश राणे, सोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, लखमराजे भोंसले, तालुका मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, न.प. सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगांवकर, दिपाली भालेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, मनोज हवालदार, राघवेंद्र चितारी, दिलीप भालेकर, मेघना साळगांवकर

शेअर करा