सालाईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सावंतवाडी पोलीस ठाण्यातील बाप्पाचे घेतले आशीर्वाद; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींसह पदाधिकारी उपस्थित
सावंतवाडी,दि.२१ सप्टेंबर
सालाईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन घेताना पालकमंत्री नितेश राणे सोबत सावंतवाडी पोलीस ठाणे गणेशोत्सवाच्या बाप्पाचे दर्शन घेताना पालकमंत्री ना. नितेश राणे, सोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले, लखमराजे भोसले, ज्येष्ठ कार्यकर्ते अमरनाथ सावंत, भाजपा
तालुका मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, प्रतीक बांदेकर, नगरपरिषद सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर मेघना साळगांवकर आदी ( छाया – जतिन भिसे )