९ ऑगस्ट रोजी समाज मंदिरात महिला व पुरुषांची संयुक्त सभा; महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, सदस्यांना उपस्थितीचे आवाहन
सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट
बौद्ध महासभा सावंतवाडीची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा सावंतवाडी ( प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा ( महिला व पुरुष) रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी तीन वाजता समाज मंदिर सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार असून तालुक्यातील सभासदानि व कार्यकारणी सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दिलीप जाधव सेक्रेटरी चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे