सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य लॉटरीचा ७ लाखांचा मानकरी सावंतवाडीत

शेअर करा

सावंतवाडी,दि.१६ जून

येथील महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकृत एजंट अनंत माधव, न्यू मॅजेस्टिक लॉटरी अँड बुक स्टॉल सावंतवाडी यांच्या दुकानातून विक्री झालेल्या सागरलक्ष्मी लाॅटरी तिकिटाला ७ लाखांचे बक्षीस लागले आहे.
सदर तिकिटाचा क्र. SL-00 : 4590 असून सोमवार दि. १५ जून चे तिकीट आहे. श्री माधव यांनी भाग्यवान विजेत्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे. श्री माधव यांच्या दुकानातून विक्री झालेली तिकिटे आतापर्यंत २१ लाख, १२ लाख, ९ लाख, ७ लाख, ५ लाख, दीड लाख अशी अनेक बक्षिसे विक्री झालेल्या तिकिटातून लागली आहेत.

शेअर करा