लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन, पेन्सिल व छत्र्यांचे वितरण २३ जून रोजी; अर्जासोबत गुणपत्रिका व शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक
सावंतवाडी,दि.१३ जून
नॅशनल असोसिएशन फॉर डी ब्लाइंड सिंधुदुर्ग भटवाडी सावंतवाडी, यांच्या लाभार्थी च्या विद्यार्थी मुलांसाठी शैषणिक साहित्य ,वह्या पेन,पेन्सिल छत्री देणार आहोत.त्यासाठी दि.२० जून पर्यंत अर्ज पोचले पाहिजेत.सोबत रिझल्ट दाखला , व शाळेचा दाखला कोणती किती गरज आहे या बद्दल. तरी नॅब च्या लाभार्थी यांनी याची नोंद गावी. दि.२३ जून रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.असे NAB चे सचिव श्री सोमनाथ जिगजींनी व अध्यक्ष श्री अनंत उचगावकर यांनी कळवले आहे.