सावंतवाडी येथील नंदू गावकर यांना मातृशोक

शेअर करा

सावंतवाडी दि.५ सप्टेंबर
सावंतवाडी येथील सुहासिनी रामकांत गावकर (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे मुलगे व एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.नगरपालिका अग्निशमन गाडी चे चालक नंदू गावकर यांची आई होत.

शेअर करा