सावंतवाडीतील कायदा-सुव्यवस्थेसह अमली पदार्थविरोधी कारवाईवर चर्चा; पोलिसांनी अधिक लक्ष देण्याचे आवाहन
सावंतवाडी,दि.१४ ऑगस्ट
तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे पुष्प गुष देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर चर्चा झाली.यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर,समीर वंजारी, रवींद्र म्हापसेकर,सुधीर मल्हार,संजय लाड,पीटर फर्नांडीस,संदीप सुकी, आफताब हेरेकर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी जास्त लक्ष द्यावे असे आवाहन केले