सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
शिवचरित्र स्पर्धा परीक्षा निकाल ( 2025 -26 )
१. प्रथम .कु. मुग्धा प्रशांत टोपले (९५गुण) (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल,सावंतवाडी )
- द्वितीय कु . वेदा प्रवीण राऊळ. (९४गुण) (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी )
- कु. तृतीय मानसी प्रवीण डोंगरे (९3गुण) (मळगाव इंग्लिश स्कूल ,मळगाव )
* उत्तेजनार्थ क्रमांक#
१ . कु. साईशा विजय खडपकर. (९१गुण)(मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव )
- स्वराली गजानन गवस . (९१गुण) (मळगाव इंग्लिश स्कूल)
- खुशी श्रीकृष्ण लातये (८९गुण) (मळगाव इंग्लिश स्कूल).
- दुर्गाराम पवन कुडतरकर. (८७गुण )(मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
- कु.करिष्मा पंकज मांजरेकर. (८७गुण) ((मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
- कु .संपूर्णा सुधाकर राऊळ (८७गुण)(मळगाव इंग्लिश स्कूल)
- कु. अन्वयी पवार ( ८६गुण) (नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा).
- कु. गौरी संतोष राऊळ(८६गुण) (मळगाव इंग्लिश स्कूल).
- कु . समिक्षा सचिन केसरकर (८४गुण)(मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी).
- कु. त्रिशा कृष्णाजी गावकर (८४गुण) (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव)
- कु. उर्वी सिद्धेश मणेरीकर.(८४गुण) (न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी, तालुका दोडामार्ग)
- कु. लावण्या नंदकिशोर केसरकर .(८३गुण ) (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
- कु. आर्या दिगंबर सारंग .(८३गुण) (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
14.कु .स्वरा अनिल धुरी . ( ८३गुण)(मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
15.कु.स्वरा राजेंद्र देसाई .(८२ गुण) (भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी).
- कु. समृद्धी सहदेव गावडे (८२गुण) ( न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर मालवण).
- कु .रिया अमोल जेवरे ( ८१गुण)(मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी).
- कु. मधुर अर्जुन पेंढुरकर (८१गुण) (वराडकर हायस्कूल मालवण).
- कु. समृद्धी महादेव मडगावकर .( ८१गुण) (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी).
- कु . मनस्वी उदय घारे. (८१गुण) ( मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
सर्व यशस्वी स्पर्धकांचे शिवसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मन:पूर्वक अभिनंदन! वार्षिक भव्य सन्मान सोहळा ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.